सातबारा Watch

← नान्नज

Ferfar #7904 · नान्नज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
732/1
Talathi
GANESH PANDURANG GAIKAWAD
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी,आदेश क्रमांक : SR/395/2026 आदेश दिनांक : 25/08/2026 मौजे नान्नज येथील गट नं ७३२/१ क्षेत्र हे 0.१५.७५ आर हुकूमचंद सुखदेव राठोड ,सुरेखा हुकूमचंद राठोड यांचे नाव सात बारा सदरी दाखल केले व सुहास ज्ञानेश्वर गणगे यांचे नाव कमी केले.सदरची नोंद आदेशानुसार नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.