Ferfar #1606 · नरोटेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/अ/1
- Talathi
- शिवाजी शामराव माळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
नागनाथ रेवण गुळवे यांनी दिलेले अर्ज
गट नं. 104/१/अ/१ व गट नं. 104/१/अ/3 या गटामध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये पाणी घेण्याचा १/२ हिस्सा गट नं. 104/१/अ/१ या गटाचे खातेदार नागनाथ रेवण गुळवे व वसंत रेवण गुळवे यांचा राहील व १/२ हिस्सा गट नं. 104/१/अ/3 या गटाचे खातेदार यमुना बाळासाहेब मुडके यांचा राहील.