सातबारा Watch

← नरोटेवाडी

Ferfar #1607 · नरोटेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
78/1/अ, 78/2/ब
Talathi
शिवाजी शामराव माळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 मे लवाद, कर्मयोगी एस. आर. परिचारक मल्टीस्टेट को ऑ. क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर, शाखा -सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे संजयकुमार लिंबाजी उंबरे यांची मालमत्ता इतर कोणास विक्री, हस्तांतरण, तब्दील, गहाणखत, कर्ज, बक्षीस, दान करण्यास व अन्य कोणतेही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे.