सातबारा Watch

← सेवालालनगर

Ferfar #1536 · सेवालालनगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
140/2
Talathi
शिवाजी शामराव माळी
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - लोकमंगल को ऑप बँक लि मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकृत अधिकारी बाळकृष्णा किसन कळसकर गहाणखत लिहुन देणार : केदार दत्तात्रय पोफळे रा. सेवालालनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8675-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केदार दत्तात्रय पोफळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.