Ferfar #6485 · मार्डी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/1/अ
- Talathi
- DIPAK VITTHAL KAWALE
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा मुख्य शाखा सोलापूर , सोलापूर
लिहुन देणार : विकास भगवान ढेकळे रा. मार्डी गट नंबर/ सर्वे नंबर 155/1/अ यांनी दस्त क्रमांक 0000 दिनांक 15/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास भगवान ढेकळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक bob/sholap/agri/12/2020-21 दिनांक 15/05/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तसेच पूर्वीची नोंद फेरफार 6416 ने कमी झाली आहे ती नोंद पुन्हा धरण्यात आली