सातबारा Watch

← मार्डी

Ferfar #6488 · मार्डी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
DIPAK VITTHAL KAWALE
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ब्रह्मदेव दादा सहकारी बँक लि शाखा पार्क चौक तर्फे लक्ष्मण शंकर केंगार गहाणखत लिहुन देणार : अजित सुभाष भिंगारे ,अमित सुभाष भिंगारे रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9487-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित सुभाष भिंगारे ,अमित सुभाष भिंगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.