सातबारा Watch

← कारंबा

Ferfar #6678 · कारंबा

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
210/1
Talathi
सोमीनाथ अंबादास गवळी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : फेडरल बँक लि रेल्वे लाईन डफरीन चौक शाखा सोलापूर लिहून घेणार : अमित शंकर भाईकट्टी यांनी सर्व्हे क्रमांक : 210/1 तपशिल : फेडरल बँक लि रेल्वे लाईन डफरीन चौक शाखा सोलापूर कर्ज ४०००००/- - 1593 फेडरल बँक लि रेल्वे लाईन शाखा सोलापूर यांचा बोजा रक्कम रु.2700000/- दि. 11/5/2018 - 4766 फेडरल बँक शाखा सोलापूर यांचेकडील र.रु.750000/- चा बोजा दाखल - 5531 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.