Ferfar #8160 · गुळवंची
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/अ/2/अ/2
- Talathi
- तुकाराम पांडूरंग माने
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सोलापूर शाखा विजापूर रोड सोलापूर यांचे तर्फे बँक अधिकारी / कर्मचारी सोमनाथ प्रकाश पाटील
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय संदीपान मुळे रा. गुळवंची यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7600-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2/अ/2/अ/2 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय संदीपान मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.