Ferfar #8179 · गुळवंची
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/3
- Talathi
- तुकाराम पांडूरंग माने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : 1. तर्फे अधिकारी उस्मानाबाद जनता सह बँक लि याचे नवीन नाव जनता सह बँक लि .धाराशिव शाखा चाटी गल्ली सोलापूर
2. हरीओम ग्रा.बिगरशेती सह पतसंस्था मर्या गुळवंची
लिहून घेणार : तानाजी सुभाष भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 65/3 तपशिल : हरीओम ग्रा.बिगरशेती सह पतसंस्था बोजा र रू.40,000 - 3110
उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि चाटी गल्ली सोलापूर
यांचे र.रू 400000 चार लाख - 4157
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत 1. बँक मॅनेजर उस्मानाबाद जनता सह बँक लि नवीन नाव जनता सह बँक लि .धाराशिव शाखा चाटी गल्ली सोलापूर यांनी सह दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील गहाणखत मुक्ती दस्त क्रमांक 5545/2026 तसेच 2. हरीओम ग्रा.बिगरशेती सह पतसंस्था मर्या गुळवंची यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.