सातबारा Watch

← गुळवंची

Ferfar #8183 · गुळवंची

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
92/प्लॉट
Talathi
तुकाराम पांडूरंग माने
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार – सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा दक्षिण कसबा सोलापूर तर्फे शाखाधिकारी जागृती रघुवीर देशपांडे - गहाणखत लिहुन देणार : अप्पाशा बाबुराव दळवी रा. गुळवंची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9025-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/प्लॉट 150 क्षेत्र 0.9294 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अप्पाशा बाबुराव दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 92/प्लॉट 150