सातबारा Watch

← गुळवंची

Ferfar #8184 · गुळवंची

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
48/6/7/प्लॉटनं
Talathi
तुकाराम पांडूरंग माने
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - मा.राज्यपाल महाराष्ट्र शासन गहाणखत लिहुन देणार : शक्तीसिंग शेशुपालसिंग बायस रा. गुळवंची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9028-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/6/7/प्लॉटनं.189 क्षेत्र 0.7481 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शक्तीसिंग शेशुपालसिंग बायस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 48/6/7/प्लॉटनं.189