सातबारा Watch

← गुळवंची

Ferfar #8185 · गुळवंची

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
33, 34/1, 35, 36/1, 36/2
Talathi
तुकाराम पांडूरंग माने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अधिकारी : उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र ३ सोलापूर आदेश क्रमांक : जा.क्र.उभूसं/३/एस.आर /१ /२०२३/सोलापूर आदेश दिनांक : 29/05/2026 मा .उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र ३ सोलापूर यांचेकडील आदेश क्र.उभूसं/३/एस.आर -१ /२०२३/सोलापूर दि २९-०५-२०२६ अन्वये तसेच उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील कजाप पत्र जावक क्र१८७५ /भूमापन /भूसंपादन /कजाप /मौजे -गुळवंची ,दु रनं २८८ /२०२६ सोलापूर दि २१-०९-२०२६ तसेच मा .तहसिलदार उत्तर सोलापूर यांचेकडील पत्र क्र.जमा -३/कावि /२९६/एस .आर -१३/२०२६ सोलापूर दि २८-०९-२०२६ अन्वये मौजे गुळवंची येथील गट क्रमांक ३३,३४,३५,३६ यांचे क्षेत्र मौजे गुळवंची येथील पाझर तलाव क्र .4 करिता संपादित करण्यात आले - गट क्रमांक पाझर तलावकरिता संपादित क्षेत्र संपादित क्षेत्राचा आकार ३३ ०.०७ हे .आर ०.०५ ३४ ०.८८ हे .आर ०.६८ ३५ ०.७७ हे .आर ०.६० ३६ ०.७० हे .आर ०.५४ येनेप्रमाणे क्षेत्र पाझर तलाव गुळवंची करिता संपादित करण्यात आले ; मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र ३ सोलापूर यांचेकडील आदेश क्र जा.क्र.उभूसं/३/एस.आर /१ /२०२३/सोलापूर दि २९-०५-२०२६ अन्वये तसेच उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील कजाप पत्र जावक क्र१८७५ /भूमापन /भूसंपादन /कजाप /मौजे -गुळवंची ,दु रनं २८८ /२०२६ सोलापूर दि २१-०९-२०२६ तसेच मा .तहसिलदार उत्तर सोलापूर यांचेकडील पत्र क्र.जमा -३/कावि /२९६/एस . आर -१३/२०२६ सोलापूर दि २८-०९-२०२६ अन्वये नोंद घेतली असे .