Ferfar #8195 · गुळवंची
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/6/7/प्लॉटनं
- Talathi
- तुकाराम पांडूरंग माने
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : यशवंत अरुण भुजबळ रा. गुळवंची यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8631-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/6/7/प्लॉटनं.177 क्षेत्र 0.7481 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत अरुण भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
48/6/7/प्लॉटनं.177