Ferfar #5020 · भोगाव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2/1/1/प्लॉटनं
- Talathi
- सुवर्णा वैजिनाथ देवगण
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : मल्लीनाथ अळळेप्पा कोळी रा. भोगाव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6385-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 427000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2/1/1/प्लॉटनं 160 क्षेत्र 0.8282 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लीनाथ अळळेप्पा कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 427000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
51/2/1/1/प्लॉटनं 160