सातबारा Watch

← भोगाव

Ferfar #5037 · भोगाव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/1/ब2अ/प्लॉटनं
Talathi
सुवर्णा वैजिनाथ देवगण
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार - श्रीराम फायनान्स लि शाखा सोलापुर तर्फे मल्लिनाथ इरय्या स्वामी गहाणखत लिहुन देणार : बेबी प्रकाश चव्हाण ,राजु ज्ञानदेव चव्हाण रा. भोगाव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9825-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1/ब2अ/प्लॉटनं.10 क्षेत्र 2.2165 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बेबी प्रकाश चव्हाण ,राजु ज्ञानदेव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 72/1/ब2अ/प्लॉटनं.10