सातबारा Watch

← भोगाव

Ferfar #5043 · भोगाव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुवर्णा वैजिनाथ देवगण
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- प्रयागराज पामाजी सोमशेट्टी , महेश पामाजी सोमशेट्टी, वासुदेव पामाजी सोमशेट्टी रा. भोगाव(खाता क्रमांक 2663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/4/अ/2/प्लॉटनं.47, बिगरशेती क्षेत्र 1.7426 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7426 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत मानाजी पवार ,श्रीकांत मानाजी पवार - - -, (खाता क्रमांक :-3457)गट/सर्व्हे क्रमांक 66/4/अ/2/प्लॉटनं.47 बिगरशेती क्षेत्र 1.7426 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8569 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 227000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 66/4/अ/2/प्लॉटनं.47