Ferfar #5175 · बाणेगाव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/पैकी
- Talathi
- अनिता पांडुरंग कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस लि. शाखा - रविवार पेठ सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : समाधान रमेश शिंदे रा. बाणेगाव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6546-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/पैकी प्लॉटनं.101/102 क्षेत्र 2.0240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान रमेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार कर्जदार - मे. श्री संत बाळुमामा दुग्धालय बाणेगांव चे प्रो. प्रा. समाधान रमेश शिंदे . . (खाता क्रमांक :- 89882) ,
लिहून देणार सहकर्जदार - छाया समाधान शिंदे . . (खाता क्रमांक :- 89882) ,
257/पैकी प्लॉटनं.101/102