सातबारा Watch

← हगलूर

Ferfar #2324 · हगलूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
पल्लवी विजयकुमार भास्करे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 पारप्पा दावलजी इंगळे यांनी बाजूस दाखल प्लॉट वर दिनांक ३१/०३/२०१५ रोजीचे प्रत्युपत्र/इच्छापत्र प्रमाणे नागराज सुरेश इंगळे यांचे नावे केले. यांचे दि ३१/०३/२०१५ रोजीचे प्रत्युपत्र/इच्छापत्र व साक्षीदार १)श्रीशैल मल्लिकार्जुन बुट्टे २) सागर चंद्रकांत कोठे यांचे प्रतिज्ञा पत्र व नागराज सुरेश इंगळे यांचा दि २९/०९/२०२६ रोजीच्या अर्जावरून नोंद केली असे. 158/1/प्लॉट न.42अ