सातबारा Watch

← तळे हिप्परगे

Ferfar #1769 · तळे हिप्परगे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3/18/4/प्लॉट
Talathi
पल्लवी विजयकुमार भास्करे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा दत्त नगर सोलापूर गहाणखत लिहुन देणार : शितल संतोष नामदास ,संतोष अभिमन्यु नामदास रा. तळे हिप्परगे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9573-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/3/18/4/प्लॉट नं 11 क्षेत्र 0.8393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल संतोष नामदास ,संतोष अभिमन्यु नामदास यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 18/3/18/4/प्लॉट नं 11