Ferfar #1770 · तळे हिप्परगे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1ब/पै/प्लॉट
- Talathi
- पल्लवी विजयकुमार भास्करे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
राजेंद्र गणपत गायकवाड यांचे नावे वसुली व विक्री अधिकारी सांगली वैभव को ऑप क्रेडीट सोसायटी ली यांचा जप्ती बोजा यांचेकडील रक्कम रुपये 2753646/- गट नंबर/ सर्वे नंबर 59/1ब/पै/प्लॉट न.71 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा नं /८२/एसआर ओ/जप्ती सन २०२६ दि.०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2753646/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
59/1ब/पै/प्लॉट न.71