Ferfar #15136 · कोंडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/4/1/प्लॉटनं
- Talathi
- श्री रविराज जगदीश भुमकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र कृष्णात सावंत रा. कोंडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8623-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275/4/1/प्लॉटनं 28 क्षेत्र 92.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र कृष्णात सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
275/4/1/प्लॉटनं 28