Ferfar #15168 · कोंडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/2ब/1क/प्लॉटनं
- Talathi
- श्री रविराज जगदीश भुमकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : समर्थ सहकारी बँक लि.सोलापूर ,
लिहून देणार : प्रवीण नामदेव भोसले रा. कोंडी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 29/6170/4782 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 164502/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/2ब/1क/प्लॉटनं 8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक लि.सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक RO/504/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 164502/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
278/2ब/1क/प्लॉटनं 8