Ferfar #15171 · कोंडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026लिहून देणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा महावीर चौक होटगी रोड सोलापूर
लिहून घेणार : सोलापूर इन्फ्राकॉन्स प्रा लि तर्फे संचालक अमित विजयकुमार नय्यर व मधु विजयकुमार नय्यर
गट नंबर/ सर्वे नंबर 313/5/ब वरील कोटक महिंद्रा बँक लि. शाखा महावीर चौक होटगी रोड सोलापूर यांचेकडून दिनांक 02/11/2023 रोजी फेरफार क्र. 13671 नुसार घेतलेले कर्ज रक्कम रु. 91900000/- व दि 02/05/2024 रोजी फेरफार क्र.13904 नुसार घेतलेले कर्ज रक्कम 37000000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी सह.दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर ३ यांचेकडील दस्त क्र.SLR3-8982-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.