सातबारा Watch

← खेड

Ferfar #9849 · खेड

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
75/1/फ/व/115/पै/प्लॉट
Talathi
नरसिंह मुतप्पा कटकधोंड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय फायनान्स लि.शाखा गोल्डफींच पेठ सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सचिन विठ्ठल पांढरे रा. खेड यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7703-2026 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 462000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/फ/व/115/पै/प्लॉट नं.126 क्षेत्र 0.9296 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विठ्ठल पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 462000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 75/1/फ/व/115/पै/प्लॉट नं.126