Ferfar #9855 · खेड
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/3/प्लॉट
- Talathi
- नरसिंह मुतप्पा कटकधोंड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - महेश अर्बन को ऑप बँक लि सोलापूर मुख्य कार्यालय दक्षिण कसबा सोलापूर तर्फे श्रीकांत जयप्रकाश मेरू
गहाणखत लिहुन देणार : सुरेंद्र चंद्रशेखर फताटे ,हर्षवर्धन जितेंद्र फताटे रा. खेड यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 5925-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/3/प्लॉट नं.2 क्षेत्र 10.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेंद्र चंद्रशेखर फताटे ,हर्षवर्धन जितेंद्र फताटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
55/3/प्लॉट नं.2