Ferfar #9876 · खेड
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1अ/प्लॉट
- Talathi
- नरसिंह मुतप्पा कटकधोंड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : विष्णू शंकर सुर्वे रा. खेड यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8719-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5019000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1अ/प्लॉट नं.106 क्षेत्र 0.7442 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू शंकर सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5019000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
78/1अ/प्लॉट नं.106