Ferfar #5835 · पाकणी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- शुभम महादेव घोडके
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कोंडी ता उत्तर सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : शामल यादव साठे रा. पाकणी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9644-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 269795.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामल यादव साठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 269795.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.