Ferfar #4805 · तिऱ्हे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1/अ
- Talathi
- विष्णुदास रामराव चोरमले
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,लिहुन देणार:- आदित्य शंकर जाधव ,पार्थ शंकर जाधव अपाक आई विजया उर्फ विजयालक्ष्मी,विजया उर्फ विजयालक्ष्मी शंकर जाधव ,विजया शंकर जाधव (खाता क्रमांक :- 5634) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125/1/अ
हक्कसोड लिहुन घेणार:- विजयालक्ष्मी शंकर जाधव ,
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
विजयालक्ष्मी शंकर जाधव . (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निबंधक जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 8464-2026 दिनांक 19/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.