सातबारा Watch

← तिऱ्हे

Ferfar #4818 · तिऱ्हे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
151/2
Talathi
विष्णुदास रामराव चोरमले
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को.ऑप बँक लि. सोलापूर शाखा सोलापूर तर्फे बाळकृष्ण किसन कळसकर गहाणखत लिहुन देणार : राहुल दिलीप कापसे रा. तिऱ्हे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8808-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल दिलीप कापसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.