सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #6161 · पाथरी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
384/2
Talathi
गीताजंली शामराव जाधव
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : अंजनी महिला नागरी सह पतसंस्था मर्या सोलापूर , शाखा सोलापूर लिहून देणार : एकनाथ बापू वाघमोडे रा. पाथरी यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंजनी महिला नागरी सह पतसंस्था मर्या सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक AMNP १५ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.