Ferfar #7104 · सलगरवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1/प्लॉटनं/346, 15/1/प्लॉटनं/347
- Talathi
- विठ्ठल जगन्नाथ केरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : मधुकर महादेव जाधव रा. सलगरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8737-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035075.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1/प्लॉटनं/346, 15/1/प्लॉटनं/347 क्षेत्र 0.6677 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर महादेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1035075.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.