Ferfar #25022 · शेळगी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2/अ
- Talathi
- अभिषेक चंद्रकांत काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
भिमाशंकर कल्लप्पा पाटील यांचे कु मु म्हणून 1. भारत शिवाजी कौठाळीकर 2. रमेश रामचंद्र खर्डीकर रा. शेळगी(खाता क्रमांक19115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2547 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सूरेश दुर्गाजी झुंबरे , (खाता क्रमांक :-21819)गट/सर्व्हे क्रमांक 19/2/अ प्लॉट नं १८४ लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3661 दिनांक 27/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.