Ferfar #25056 · शेळगी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2/अ
- Talathi
- अभिषेक चंद्रकांत काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
नियोजीत श्री लक्ष्मी गृह नि संस्था शेळगी चे चिफ प्रमोटर लक्ष्मीबाई बाबू निंबाळकर -रा. शेळगी(खाता क्रमांक15561) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1637 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02788 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बाळासाहेब लिंबाजी ताकभाते , (खाता क्रमांक :-21841)गट/सर्व्हे क्रमांक 80/2/अ प्लॉट नं 69,70,व 71 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02788 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3731 दिनांक 09/11/1995 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.