Ferfar #25066 · शेळगी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मौजे शेळगी येथील सर्व्हे नं 70/१ व 70/२/अ श्री विश्वनाथ नागनाथ शेटे यांनी अर्ज केला आहे त्यांच्या अर्जानुसार या पूर्वी फेरफार नं १९०५६ व वारस नोंद क ५४६ नुसार सिद्धण्णा शेटे हे मयत झाल्याने त्याचे वारस फेरफार क्र १९०५६ व वारस नोंद ५४६ नुसार वारस लागेली आहेत त्यात पत्नी हे दि २३/३/२०२५ मयत झाल्याने त्यांचे नाव मयताचे नाव कमी करणेनुसार कमी केले असे