Ferfar #16382 · दहिटणे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- पांडुरंग मधुकर हिप्परकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मीनारायण राजीरू शेराल यांचे कु.मु.म्हणून आप्पासाहेब चनबसप्पा बिराजदाररा. दहिटणे (खाता क्रमांक6813) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30, क्षेत्र 0.0279 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.127 क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजयकुमार बाबुराव राठोड ,विनोदकुमार बाबुराव राठोड (खाता क्रमांक :-9525)गट/सर्व्हे क्रमांक 30 प्लॉट नं.127 क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5319 दिनांक 07/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.