Ferfar #16385 · दहिटणे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पांडुरंग मधुकर हिप्परकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : पंचवटी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सोलापूर
लिहून घेणार : महालिंग शांतप्पा आमाणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 17/3/ब/पै/प्लॉटनं.24पै तपशिल : प्रमाणे महालिंग शांतप्पा आमाणे यानी पंचवटी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14107
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि सोलापूर उत्तर 2 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रं 8670/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
17/3/ब/पै/प्लॉटनं.24पै