सातबारा Watch

← दहिटणे

Ferfar #16392 · दहिटणे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2/अ/पैकी
Talathi
पांडुरंग मधुकर हिप्परकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सत्याबापू दगडु गंगधरे,मंगेश सत्याबापू गंगधरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणून विजया स्त्याबापू गंगधरे -रा. दहिटणे(खाता क्रमांक 7130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 17/2/अ/पैकी, क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.बी-7 क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी. मधील दक्षिण बाजूची खुली जागा क्षेत्र 0.0045 हे.आर.चौ.मीहे त्यांनी लिहुन घेणार : नाजमीन शब्बीर मुल्ला , (खाता क्रमांक :-9397) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1068 दिनांक 15/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.