Ferfar #16400 · दहिटणे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2/अ/पैकी
- Talathi
- पांडुरंग मधुकर हिप्परकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
खाजाभाई महमद शेख रा. दहिटणे(खाता क्रमांक 9471) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 17/2/अ//3 सातबारा उताराप्रमाणे 17/2/अ/पैकी, प्लॉट नं. के/7 क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नजरुद्दीन युसुफसाब ऊंटवाले ,मैनोद्दीन युसुफसाब ऊंटवाले ,रोशनबी युसुफसाब ऊंटवाले ,शरफोद्दीन युसुफसाब ऊंटवाले , (खाता क्रमांक :-9536)
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4050 दिनांक 18/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.