सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #9260 · कुमठे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
यशवंत शंकर रोकडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा होटगी रोड सोलापूर लिहून घेणार : प्रशांत चंद्रकांत पागाद यांनी सर्व्हे क्रमांक : 322/1/1/ब/प्लॉट नं.2 तपशिल : प्रशांत चंद्रकांत पागाद यांच्या हिस्स्यावर बँक ऑफ बडोदा होटगी रोड सोलापूर यांचा बोजा रक्कम रु. 1500000/-(पंधरा लक्ष) - 6772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला HOTAGI/LOAN/2026-27 दिनांक-16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 322/1/1/ब/प्लॉट नं.2