सातबारा Watch

← सोरेगांव

Ferfar #13125 · सोरेगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
सतिश दिगांबरराव गुरुपवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- नियोजित उज्वल मागासवर्गीय गृह निर्माण संस्था सोरेगावचे चिफ प्रमोटर शिवगोंडा मल्लिकार्जुन पाटीलरा. (खाता क्रमांक1954) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138/5/प्लॉट नं/1, बिगरशेती क्षेत्र 1.7414 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9721 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महादेवी श्रीशैल शिंदे हे स्वतःकरिता व अज्ञान दशरथ श्रीशैल शिंदे यांचे अ.पा.क. म्हणून आई ,सुशीलकुमार कल्लप्पा शिंदे - - -, (खाता क्रमांक :-10978)गट/सर्व्हे क्रमांक 138/5/प्लॉट नं/1 बिगरशेती क्षेत्र 0.9721 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1825 दिनांक 25/02/2014 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.तसेच दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3606 दिनांक 25/04/2014 अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 138/5/प्लॉट नं/1