सातबारा Watch

← सोरेगांव

Ferfar #13172 · सोरेगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2/अ/प्लॉट
Talathi
सतिश दिगांबरराव गुरुपवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार :महाराष्ट्र ग्रामीण बँक,जुळे सोलापूर लिहून देणार : रामकृष्ण व्हनप्पा कुंभार,हेमा रामकृष्ण कुंभार रा. सोरेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7048 दिनांक 23/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2989000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2/अ/प्लॉट नं./32 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन रामकृष्ण व्हनप्पा कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 154/25-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. 123/2/अ/प्लॉट नं./32