सातबारा Watch

← सोरेगांव

Ferfar #13175 · सोरेगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सतिश दिगांबरराव गुरुपवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि शाखा बुधवार पेठ लिहून घेणार : सुर्यकांत चंद्रशेखर आलेगांव यांनी सर्व्हे क्रमांक : 19/4/प्लॉट नं./72 तपशिल : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि शाखा बुधवार पेठ याचे बोजा रक्कम रुपये 590000/- - 7117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.7473 दि.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 19/4/प्लॉट नं./72