Ferfar #5578 · प्रतापनगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/ब/प्लॉट
- Talathi
- रत्नदिप चिमणराव माने
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर शाखा कन्ना चौक, सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : जयश्री गंगाधर वाघमोडे रा. प्रतापनगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9457-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब/प्लॉट नं 16 क्षेत्र 1.0205 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री गंगाधर वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - रेणुका गंगाधर वाघमोडे (खाता क्रमांक :- 3376) ,
21/1/ब/प्लॉट नं 16