सातबारा Watch

← प्रतापनगर

Ferfar #5593 · प्रतापनगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
7/4/प्लॉट/29
Talathi
रत्नदिप चिमणराव माने
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य गहाणखत लिहुन देणार : विशाल नागेश सावंत रा. प्रतापनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9123-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/4/प्लॉट/29 क्षेत्र 1.0771 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल नागेश सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.