Ferfar #5611 · प्रतापनगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2
- Talathi
- रत्नदिप चिमणराव माने
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
विठठल मनगेनी खुटेकर रा. प्रतापनगर(खाता क्रमांक166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/2, क्षेत्र 1.2665 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0190 हे.आर.चौ.मी म्हणजेच 190.52.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोनाबाई पुंडलिक माने प्लॉट नं 5 व 6 , (खाता क्रमांक :-5538)गट/सर्व्हे क्रमांक 70/2 लागवडीयोग्य क्षेत्र190.52.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2873 दिनांक 26/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.व मा . जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील परिपत्रक क्र./२०२६/मशा /कार्या -३/३-अ /आर .आर -६८ दिनांक :०९//१/२०२६ नुसार नोंद दाखल केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.