सातबारा Watch

← केगांव

Ferfar #3104 · केगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-28
Objection until
2026-09-20
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमोल प्रकाश शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/08/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कांचनमाला मधुकरराव पवार रा. केगांव(खाता क्रमांक1183) गट/सर्व्हे क्रमांक42/ब1/24/1/26/ब3/प्लॉटनं.57, बिगरशेती क्षेत्र 2.2700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2700 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राहुल दिलीप पाटील , (खाता क्रमांक :-12553)गट/सर्व्हे क्रमांक 42/ब1/24/1/26/ब3/प्लॉटनं.57 बिगरशेती क्षेत्र 2.2700 यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2466 दिनांक 28/03/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 42/ब1/24/1/26/ब3/प्लॉटनं.57