Ferfar #3133 · केगांव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अमोल प्रकाश शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : समर्थ सहकारी बँक लि सोलापूर
लिहून घेणार : सिद्राम लक्ष्मण वाकसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/2/अ/1/ब/प्लॉट न.4 तपशिल : समर्थ सहकारी बँक लि सोलापूर यांचा स्थावर मिळकतीचा जप्ती बोजा र रु 389408/- - 2175
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्रं RO/87/2026-27 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे /कागदपञे दप्तरी दाखल असे.
24/2/अ/1/ब/प्लॉट न.4