Ferfar #21006 · बाळे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑप. बँक लि. नवी पेठ शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : अजिंक्य शशिकांत जिड्डीमनी रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8117-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/3/अ/1, 90/3/अ/2, 90/3/ब, 90/4/अ क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य शशिकांत जिड्डीमनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.