सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21017 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/1/ब/2
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/कावी/चुकदुरुस्ती/कलम-155/एसआर/146 आदेश दिनांक : 18/08/2026 मा.तहसिलदार साहेब त्याचे कडील आदेश क्र 2026/कावी/चुकदुरुस्ती/कलम-155/एसआर/146 दि-18/08/2026 रोजी मौजे-बाळे येथील गट नं 72/1/ब/2 हा मूळ अशोक नारायण जडे यांचे नावे असून त्यांनी रुपचंद लिंबराज पाटील यांना फेरफार क्र 9256 ने खरेदी नोंद झाली असून सदर जमीन गट नं 72/1/ब/2 वर रुपचंद लिंबराज पाटील यांचे नाव दाखल केले. आदेशवरून नोंद घेतली.