Ferfar #21042 · बाळे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/अ/प्लॉट
- Talathi
- सिध्दाराम अन्नापा कराळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा भवानी पेठ, सोलापूर तर्फे का. प्रमुख अमोल विजय पवार
गहाणखत लिहुन देणार : जनाबाई गोविंद कटाळे रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8508-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/अ/प्लॉट न.9/ब क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनाबाई गोविंद कटाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - तेजस गोविंद कटाळे (खाता क्रमांक :- 91522) ,
मान्यता देणार - राहुल गोविंद कटाळे (खाता क्रमांक :- 91522) ,
25/1/अ/प्लॉट न.9/ब